Foundation
कृष्णाई सोशल फाऊंडेशन
कृष्णाई सोशल फाउंडेशन ही महानुभाव पंथाच्या सेवा, समर्पण आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून स्थापन झालेली सेवाभावी संस्था आहे. महानुभाव पंथातील संत, आश्रम, भाविक आणि दानशूर व्यक्तींना एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडून पंथीय सेवाकार्य अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अन्नदान, वस्त्रदान, आरोग्य सहाय्य, ग्रंथसेवा, आश्रमसेवा आणि इतर धर्मकार्यात प्रत्येक भाविकाला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे, तसेच महानुभाव पंथाचा प्रचार-प्रसार आणि सेवाभावाची परंपरा अधिक दृढ करणे, हीच कृष्णाई सोशल फाउंडेशनची प्रेरणा आहे.
"प्रत्येकाचे छोटेसे योगदान... पंथासाठी मोठे परिवर्तन."