श्री लीळाचरित्र

संकलक/कर्ते: पंडित म्हाइंभट

रचनाकाल: इ.स. सु. १२७८–१२८३

विषय: श्रीचक्रधर स्वामींच्या जीवनातील लीळा, उपदेश व तत्कालीन समाजजीवन.

‘लीळाचरित्र’ हा महानुभाव वाङ्मयातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ असून, मराठीतील आद्य गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्याचे विशेष महत्त्व मानले जाते. म्हाइंभटांनी विविध शिष्यांकडून श्रीचक्रधर स्वामींच्या आठवणी व लीळा संकलित करून हा ग्रंथ तयार केला. ग्रंथाचे एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे विभाग आढळतात.