मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

पंचावतार नमन

आरती · प्रथम नमन श्रीकृष्ण अवतारा

प्रथम नमन श्रीकृष्ण अवतारा ।


दुसरे नमन श्रीअत्रिकुमारा ।


तिसरे नमन श्रीद्वारावतीकारा ।


चौथे नमन श्रीप्रभू अवतारा ।


पाचवे नमन श्रीचक्रधराला ।


बंध छेदूनी न्या मोक्षपदाला ।


अविराज करी नित्य भजनाला ।


प्रेमदान द्या मज गरीबाला ।