जयतु मंगल मंगला ।
परममंगल रुपा ॥धृ.॥
जीव उद्धारण कारण आयो ।
आनंदमय स्वरुपा ॥१॥
द्वारावती प्रगटभयो ।
श्री गौरवर्ण निका ॥२॥
तुही तात तुही मान ।
तुही मोहे पिता ॥३॥
ठाई ठाई दान मागे ।
दासानुदास तुझा ॥४॥
जयतु मंगल मंगला ।
परममंगल रुपा ॥धृ.॥
जीव उद्धारण कारण आयो ।
आनंदमय स्वरुपा ॥१॥
द्वारावती प्रगटभयो ।
श्री गौरवर्ण निका ॥२॥
तुही तात तुही मान ।
तुही मोहे पिता ॥३॥
ठाई ठाई दान मागे ।
दासानुदास तुझा ॥४॥