श्रीबीड नगरी महालक्ष्मी अवस्थान प्रभुरायाला । १४१ ।
पवित्र बोळगून आरती ओवाळून ।
लागती भक्तीजन चरणाला । १ ।
असन्नीधानी तोची वृध्दाचार ।
गुरुकुळासी बाहायाला । २ ।
दास पुणेकर विनवी स्वामीला ।
न्यावे त्वरित निज ठायाला । ३ ।
श्रीबीड नगरी महालक्ष्मी अवस्थान प्रभुरायाला । १४१ ।
पवित्र बोळगून आरती ओवाळून ।
लागती भक्तीजन चरणाला । १ ।
असन्नीधानी तोची वृध्दाचार ।
गुरुकुळासी बाहायाला । २ ।
दास पुणेकर विनवी स्वामीला ।
न्यावे त्वरित निज ठायाला । ३ ।