मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

अचलपूर · अचलपूर · अमरावती

स्थान - T:अचलपूर D:अमरावती

स्थान क्र. 1 अवस्थान अचलपूर

अवस्थान स्थान (देखराचेकी)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अमरावती-परतवाडा मार्गावर अमरावतीहून वायव्येस ४७ कि.मी.आहे. व परतवाड्याहून दक्षिणेस ३ कि.मी. आहे. १) काकडा ते अचलपूर २१ कि.मी. (मार्गे रासेगाव, नायगाव) २) रिद्धपूर ते अचलपूर ३० ते कि.मी. ३)काकडा ते अचलपूर (कुष्ठा, चमक मार्गे )१६ कि.मी. हा पायमार्ग आहे

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सरकारी दवाखान्याच्या दक्षिणेस जुम्मा मशिदीजवळ पीरगईबच्या दर्ग्यात दक्षिणाभिमुख भुयारात तुरबतीच्या पूर्व बाजूस भिंतीला लागून आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रामदरणा राजाचा आवार होता. (परंतु मशिदीत रूपांतर)

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अचलपूर | Distt: अमरावती
सर्वज्ञांचे १० महिने वास्तव्य (रामदरगा राजाच्या दुर्गात). (पू. ली. ७४; स्था. पो.) आजपर्यंत मानले गेलेले देव्हारचौकी अवस्थान स्थान ते या लीळेचे नाही. प्राचीन काळापासून चिखलदऱ्याकडे जाणारा भुयारी मार्ग तेथून आहे, असे स्पष्ट मत काही संशोधकांनी व्यक्त केले आहे.

जवळील इतर स्थाने