स्थान - T:भातकुली D:अमरावती
स्थान क्र. 1
वसती
वाकी
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
खोलापूरहून उत्तरेस वाकी (नावेड, वाठोडा शु., ढंगारखेडा मार्गे) ११ कि.मी. आहे. हा पायमार्ग आहे. खोलापूरहून वाकी, म्हैसपूर फाटा, वाठोडा शु. मार्ग १५ कि.मी. आहे. अमरावतीहून वलगाव-म्हैसपूर फाटा, वाठोडा मार्गे वाकी ३८ कि.मी. आहे व आष्टी मार्ग २८ कि.मी. आहे. वाकी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वाकी गावाच्या वायव्य विभागी पूर्णा नदीच्या दक्षिण काठावर दक्षिणाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना खोलापूरहून वाकीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. १५९ स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून आष्टीला गेले.