स्थान - T:भातकुली D:अमरावती
स्थान क्र. 2
आसन
आष्टी
पटीशाळेवरील आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वसती स्थानापासून ईशान्येस ६ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
पूजा, आरोगणा, पहुड, उपहुड झाल्यावर सर्वज्ञांना येथे आसन होते, त्या वेळी ज्या वाण्याकडे आडकित्ता गहाण ठेवला होता, तो वाणी देवतेच्या दर्शनाला आला. त्याने सर्वज्ञांना पाहिले. पिशवीतले १६ दाम काढून अपर्ण केले व आपला आडकित्ता घेऊन येण्यास सांगितले. मग सर्वज्ञांच्या आज्ञेवरून चांगदेवभट आडकित्ता घेऊन आले. (पू. ली. १५७ ख. प्र.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून वाठोड्याला गेले.