स्थान - T:अमरावती D:अमरावती
स्थान क्र. 2
आसन
अंजनगाव (बारी)
पटीशाळेवरील आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मांडलिक स्थानापासून उत्तरेस २ फूट ३ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू नांदगावहून अंजनगावला आल्यावर महाजनांनी विनंती करून त्यांना येथे आणले. या ठिकाणी श्रीप्रभूंना आसन झाले. महाजनांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. टिळा लावला. विडा अपर्ण केला. मग येथेच मर्दना झाली. नंतर अंगणी मादने झाले. (स्था. पो. उ. प्र.) श्रीगोविंदप्रभू येथून अमरावतीला गेले