मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रहाटगाव · अमरावती · अमरावती

स्थान - T:अमरावती D:अमरावती

स्थान क्र. 1 दांडी खालावणे रहाटगाव

श्रीगोविंदप्रभूचे दांडी खालावणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
रहाटगाव, अमरावती-नागपूर मार्गावरील रहाटगाव फाट्यापासून एक कि.मी. आहे. अमरावती ते रहाटगाव फाटा ५ कि.मी. रहाटगावला जाण्यासाठी अमरावतीहून एस.टी. बस, व सिटी बस सेवा तसेच रिक्षा सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान रहाटगावच्या पूर्वेस अंदाजे १०० मीटर अंतरावर धसमुसा नदीच्या पूर्व काठी पश्चिमाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: अमरावती | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू अंजनगावबारीहून अमरावती मार्गे रहाटगावला आले. येथे पालखी थांबविली. मग त्यांना येथे आसन झाले. त्यानंतर ते तेथून नांदगावला गेले. (क्र. च. २१२ भी. प्र. स्था. पो.)

जवळील इतर स्थाने