मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मातुळग्राम · अमरावती · अमरावती

स्थान - T:अमरावती D:अमरावती

स्थान क्र. 2 रिठाचे मातुळग्राम

रिठाचे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जन्मस्थानाच्या पूर्वेस दक्षिण बाजूला आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अमरावती | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू पुजद्याहून मातुळग्रामला आले. येथे चरणचारी उभे राहून म्हणाले, "हे मामाचे घर. हे मावशीचे घर. आम्ही येथे लहानाचे मोठे झालो. मुंज झाली. त्यानंतर मामा-मावशीने श्रीक्षेत्र रिद्धपूरला नेले." असा श्रीप्रभूनी आपल्या बालपणीच्या निवासस्थानाचा भक्तजनांना परिचय करून दिला. (गो. प्र. च. २३९, स्था. पो. मा. शा. प्र.)

जवळील इतर स्थाने