मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मातुळग्राम · अमरावती · अमरावती

स्थान - T:अमरावती D:अमरावती

स्थान क्र. 3 आरोगण मातुळग्राम

भोपळे खाववणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या ईशान्येस पेढी नदीच्या पश्चिम काठावर देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अमरावती | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू मातुळग्रामला आल्यावर सर्व भक्तजनांना भूक लागली. भक्तजन श्रीप्रभूना म्हणाले, "आम्हाला भूका लागल्या आहेत." येथे कडू भोपळ्याचे वेल होते. ते कडू भोपळे श्रीप्रभूनी दृष्टीने अवलोकन केले. तेव्हा त्याची चव बदलून ते भोपळे अमृतप्रमाणे गोड झाले. मग भक्तजनांनी केळाप्रमाणे तृप्ती होईपर्यंत खाल्ले. (भी. प्र. ली. २०७, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने