मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पुजदा · अमरावती · अमरावती

स्थान - T:अमरावती D:अमरावती

स्थान क्र. 2 आसन पुजदा

आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गोपालमूर्तीशी खेळ करणे स्थानापासून पूर्वेस १७ फूट अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अमरावती | Distt: अमरावती
गोपालमूर्तीशी खेळ केल्यानंतर श्रीगोविंदप्रभूना देवळाच्या चौकात आसन झाले. त्या वेळी बडव्याचा मुलगा गोपालासाठी नैवेद्य घेऊन आला. तो नैवेद्य श्रीप्रभूनी आरोगण केला.

जवळील इतर स्थाने