स्थान - T:अमरावती D:अमरावती
स्थान क्र. 3
वसती
पुजदा
वसती स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गोपालमूर्तीशी खेळ करणे स्थान देवळाच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे. गोविंदप्रभूच्या वेळी येथे बडव्याचे घर होते.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूचे येथे एक रात्र वास्तव्य होते. त्यांनी या ठिकाणी बडव्याच्या पूजा आरोगणाचा व वस्त्राचा स्वीकार केला. (भी.प्रत लीळा २०६, स्था.पो.)