स्थान - T:अमरावती D:अमरावती
स्थान क्र. 2
पूजा/आरोगणा
अंतोर
पूजा आरोगणा स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानापासून पश्चिमेस ५ फूट १० इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी येथे रणराखसा काइंदरण्याच्या पूजा आरोगणाचा व त्रिवडीचा स्वीकार केला. (क्र. प्र. २१९, स्था. पो. उ. प्र.)