स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 1
अवस्थान
काटसूर
श्रीगोविंदप्रभूंचे अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अंतोरहून उत्तरेस काटसुर पायमार्गे ३ कि . मी . आहे . चांदूरबाजार काटसूर (मार्गे बेलोरा ) १४ कि.मी. अमरावती ते काटसूर (मार्गे चांदूरबाजार, बेलोरा ) ५२ कि.मी. काटसूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान काटसूर गावाच्या मध्यभागी उंच गढीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. गढीवर चढण्यासाठी गढीच्या पश्चिम बाजूने पायऱ्या आहेत.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू अंतोरहून काटसूरला आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (स्था. पो.) तीन दिवसांच्या वास्तव्यानंतर श्रीप्रभू येथून नांदगावला गेले.