मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

काटसूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 3 वसती काटसूर

वसती स्थान (रुपनायक आवार)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान रुपनायकांच्या आवारातील स्थाने गढीच्या वायव्येस गावाच्या पश्चिम विभागी दक्षिणाभिमुख देवळात आहेत. आवारात उत्तर विभागी आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रुपनायकांचा आवार होता.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकात दाभेरी येथे वास्तव्य असताना एक दिवशी रुपनायकांची भेट झाली. त्यांनी सर्वज्ञांना विनंती करून काटसूरला आणले. येथे सर्वज्ञांना पूजा आरोगणा झाली. एक रात्र मुक्काम झाला. (पू. ली. ४०, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने