मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बेलोरा · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 1 अवस्थान बेलोरा

श्रीगोविंदप्रभूचे अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
काटसूरहून उत्तरेस बेलोरा (मार्गे राजुरा) ७ कि.मी. आहे. १) चांदूरबाजार ते बेलोरा ७ कि.मी. २) अमरावती ते बेलोरा ४५ कि.मी. ३) श्रीक्षेत्र रिद्धपूर ते बेलोरा ५ कि.मी. बेलोरा येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बेलोरा गावातील देशमुखपुरा विभागात उत्तराभिमुख देवळांतर्गत पूर्वाभिमुख देवळात आहे. गोविंदप्रभूच्या वेळी येथे रणराखसा काउंदरण्याच्या सोयऱ्याचा आवार होता.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू श्रीक्षेत्र रिद्धपूरहून बेलोऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (स्था. पो.) त्यानंतर ते येथून शिराळ्याला गेले.

जवळील इतर स्थाने