मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बेलोरा · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 3 अवलोकणे बेलोरा

आड अवलोकणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उत्तराभिमुख देवळाच्या पूर्वेस श्री. गंगारामजी घाटे यांच्या गोठ्यात उत्तराभिमुख लहान देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभूनी येथे उभे राहून आड अवलोकन केला. (स्था. पो. को. मा. शा. प्रत) आडाचे अस्तित्व राहिले नाही.

जवळील इतर स्थाने