स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 5
आसन
बेलोरा
आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीच्या ईशान्येस जवळच आहे. श्रीगोविंदप्रभूच्या वेळी येथे घोडवडी होती.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू श्रीक्षेत्र रिद्धपूरहून बेलोऱ्याला आल्यावर त्यांना प्रथम येथे आसन झाले. घोडवडीतील सेवकांनी अपर्ण केलेले विजुली सोले त्यांनी आरोगण केले. (क्र प्रत लीळा २१, स्था. पो.)