स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 6
वसती
बेलोरा
भीमेश्वरी वसती स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बेलोरा गावाच्या नैऋत्य विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. आजही हे ठिकाण 'भीमेश्वर' या नावानेच ओळखले जाते.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात श्रीक्षेत्र रिद्धपूरहून बेलोऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून शिराळ्याला गेले.