मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बेलोरा · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 8 आसन बेलोरा

आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बेलोरा गावाच्या उत्तरेस अंदाजे ४०२ मीटर अंतरावर पेढी नदीच्या पूर्व काठी शंखेश्वराच्या (महादेवाच्या) दक्षिणाभिमुख देवळाच्या पूर्व बाजूस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू श्रीक्षेत्र रिद्धपूरहून बेलोऱ्याला आल्यावर त्यांना प्रथम येथे आसन झाले. पूजा आरोगणा झाली. (स्था. पो. उ. को. प्र.) त्यानंतर सायंकाळी भीमेश्वरी आगमन व वसती झाली.

जवळील इतर स्थाने