मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बेलोरा · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 9 खेळ बेलोरा

बेलजयेशी खेळ करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बेलोऱ्यापासून एक कि.मी. अंतरावर बेलोराश्रीक्षेत्र रिद्धपूर बैलगाडी रस्त्याच्या पूर्वेस अंदाजे ३०१ मीटर श्री. वजीरभाई यांच्या शेतात विहिरीजवळ लिंबाच्या झाडाखाली पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभूनी श्रीक्षेत्र रिद्धपूरहून बेलोऱ्याला जाताना येथे पालखी थांबवून बेलजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने