स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 2
चरणांकित
रिद्धपूर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू चरणांकित स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उंबरवट स्थानाच्या ईशान्य बाजूस जवळच आहे. या स्थानाच्या उत्तर बाजूची शिवपार्वतीची मूर्ती नमस्कारी असल्याचे बोलले जाते.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंची आणि सर्वज्ञांची दोन्ही आळंदीमध्ये भेट झाल्यानंतर श्रीप्रभू मढाकडे आले. त्यांच्या पाठोपाठ आमचे सर्वज्ञही आले. श्रीप्रभू महाद्वारातून आत गेल्यावर आमचे सर्वज्ञ थोडा वेळ येथे चरणाचारी उभे होते. (स्था. पो. उ. प्र.)