स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 3
सोंडी
रिद्धपूर
उत्तर सोंडीस्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गाभाऱ्याच्या उत्तर भिंतीत आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
या दोन्ही सोंडींना श्रीप्रभूचा येताजाता स्पर्श होत असते. त्याचप्रमाणे श्रीप्रभू या दोन्ही सोंडींवर बसतही असते. (स्था. पो.)