मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 5 आरोहण रिद्धपूर

दांडी आरोहण स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उंबरवट स्थानाच्या पूर्वेस गाभाऱ्याच्या दरवाजात मध्यभागी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू येथून पालखीमध्ये बसत असत. (स्था. पो.) येथील इतर लीळा : १) पांगुळा पाय देणे, २) ब्राह्मणा थापा हाणणे, ३) शिमगा शिंपणे, ४) डोळो डोळो म्हणणे, ५) वांकीचा श्रीचरण दाटणे, ६) गाव घेरी म्हणणे, ७) गगनाची वास पाहणे. (स्था. पो. उ. को. प्र.) ८) आंधळ्याला डोळे देणे, ९) सद्गुखा अंधा नेत्र देणे. (स्था. पो. उ. प्र.) १०) दामुत विक्रापनी दांडीए आरोहण. (स्था. पो. दे. प्र.)

जवळील इतर स्थाने