मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 7 आरोगण रिद्धपूर

आरोगणा तथा खेळ करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान त्रिपुरुषांच्या मध्यभागी आहे. या स्थानाचा पूर्व-पश्चिम मोठा ओटा आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
१) श्रीगोविंदप्रभूंनी येथे द्राविडदेशीच्या कृष्णशर्माभट नावाच्या ब्राह्मणाची आरोगणा स्वीकार केली. (गो. प्र. च. २८२, स्था. पो.) २) मठाच्या मध्यभागीच्या खांबांशी श्रीप्रभू खेळ करीत असत. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने