स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 8
पूजा
रिद्धपूर
पूजा स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आरोगणा तथा खेळ करणे स्थानाच्या पूर्वेस पूर्व भिंतीतील कोनाड्यात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
द्राविडदेशीच्या ब्राह्मणाने येथे श्रीगोविंदप्रभूंची पूजा करून त्यांना आपल्या देशांतील वस्त्र अर्पण केले. (गो. प्र. च. २८२, स्था. पो.)