स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 9
क्रीडास्थान
रिद्धपूर
त्रिपुरुषांच्या मूर्तीसी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आरोगणा तथा खेळ करणे स्थानाच्या दक्षिणेस आहे. या स्थानाची जागा आहे. स्वतंत्र ओटा मात्र नाही. (मूर्ती नाही)
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी येथे उभे राहून ब्रह्मा, विष्णु, महादेव यांच्या मूर्तीशी खेळ केला. (स्था. पो.) त्या नमस्कारी मूर्ती आज उपलब्ध नाहीत.