स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 10
आसन
रिद्धपूर
आसन स्थान (त्रिपुरुष अंगण)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान त्रिपुरुषच्या अंगणात पूर्व बाजूस भिंतीला लागून आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) द्राविडदेशीच्या ब्राह्मणाची व श्रीप्रभूंची येथे भेट झाली. (स्था. पो.) २) द्राविडदेशीच्या ब्राह्मणाने येथेच श्रीप्रभूंची मादने दिली. (स्था. पो.)