स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 11
चरणांकित
रिद्धपूर
सर्वत्र श्रीचक्रधरप्रभू चरणांकित स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानाच्या उत्तर बाजूस भिंतीला लागून आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
उंचमठातील चाट्यांनी श्रीगोविंदप्रभूंचा जेवण्यासाठी उखळीमध्ये तेलरोटी वाढली. श्रीप्रभू चावी थुंकी करीत, आकाशकडे पाहात, तेलरोटी आरोगण करीत होते. ही लीळा आमच्या सर्वज्ञांनी येथे उभे राहून पाहिली. (पू. ली. १६६, स्था. पो.)