स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 12
स्नान
रिद्धपूर
मादने स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान क्र. १० आणि ११ क्रमांकाच्या स्थानापासून पश्चिमेस २ फूट ३ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
द्राविडदेशीच्या ब्राह्मणाने येथे श्रीप्रभूंना स्नान घातले. (स्था. पो.)