मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 13 आसन रिद्धपूर

आसन स्थान (लिंबाच्या झाडाखाली)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मादने स्थानापासून वायव्येस ३ फूट १ इंच अंतरावर आहे. श्रीप्रभूच्या वेळी येथे लिंबाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
१) श्रीगोविंदप्रभूंना येथे आसन होत असते. २) झाडाखाली वेढे करणे. ३) झाडाला स्पर्श करणे. ४) झाडासी खेळ करणे. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने