मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 15 सोंडी रिद्धपूर

उंचमठाचे दक्षिण सोंडीस्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उखळीच्या स्थानापासून किंचित नैऋत्येस १९ फूट २ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
१) श्रीगोविंदप्रभूंचा एखाद्या वेढेस येथे प्रातःपूजा होत असे. (स्था. पो.) २) सावळापूरच्या लेकी-जावयाने आणलेली धिरडी श्रीप्रभूंनी येथे आरोगण केली. (क्र. च. २४७ क. प्रत, वि. स्था. पो. १६२५)

जवळील इतर स्थाने