मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 16 पायऱ्या रिद्धपूर

पायऱ्याचे स्थान (उंचमठा )

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उत्तर व दक्षिण सोंडीच्या मध्यभागी पायऱ्याचे स्थान आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
१) येथे उंचमठाच्या एकूण सात पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांवर श्रीप्रभू अनुक्रमे व्यतिक्रमे आरोहण करीत असत. (स्था. पो. उ. को. प्र.) २) श्रीप्रभू उंचमठाच्या पायऱ्या अनुक्रमे व्यतिक्रमे मोजीत असत. (स्था. पो. खा. द. दे. मा. शा. प्र.) त्याचप्रमाणे येताजाता श्रीचरणाचा संबंध होत असते.

जवळील इतर स्थाने