मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 17 सोंडी रिद्धपूर

उंचमठाचे उत्तर सोंडीस्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
पायऱ्याच्या स्थानाच्या उत्तर बाजूस उत्तर सोंडी स्थान आहे .

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीप्रभूंना या सोंडीवर आसन होत असते. (स्था. पो.) येथील इतर लीळा : १) एक दिवस श्रीप्रभूंना येथे आसन होते. त्या वेळी तळेगावचे विठ्ठलनायक श्रीप्रभूच्या दर्शनाला आले. दंडवत घातले. श्रीचरणा लागले. त्यांनी सोबत कापूराचा करंडा आणला होता. ते तळहातावर कापूर घेऊन दृष्टीने श्रीप्रभूंना अर्पण करू लागले. तेव्हा श्रीप्रभूंनी तळहाताला खालून थाप मारली आणि कापूर जमिनीवर सांडला. विठ्ठलनायक म्हणाले, "कापूर कसा अर्पण करावा, याचे मला ज्ञानच नाही." मग त्यांनी कापूराचा संपूर्ण करंडाच श्रीप्रभूंना अर्पण केला. (स्था. पो. उ. को. प्रत.) ३) केशवनायकांचा उपहार आरोगणे. (स्था. पो. को. प्रत)

जवळील इतर स्थाने