मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 18 क्रीडा रिद्धपूर

घट तुडवणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उत्तर सोंडीस्थानापासून उत्तरेस १ फूट १० इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
नवरात्रामध्ये उंचमठाच्या पटीशाळेवर दोन खांबांमध्ये गावातील महाजनांनी घट मांडलेला होता. तो घट श्रीप्रभूंनी विहारानंतर आल्यावर श्रीचरणाने हाणून खाली पाडला आणि येथे श्रीचरणाखाली तुडवला. (गो. प्र. च. १०२, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने