स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 20
उंबरा
रिद्धपूर
उंचमठाच्या उंबरवट्यावरील आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मर्दना स्थानापासून किंचित वायव्येस ६ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
येथे उंचमठाचा उंबरा होता. त्या उंबरावर श्रीप्रभूंना आसन होत असे. (स्था. पो.)