स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 21
आसन
रिद्धपूर
उंचमठाच्या पटीशाळेवरील उत्तर विभागीचे आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उंबरवट्यावरील आसन स्थानापासून किंचित ईशान्येस ५ फूट १० इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंना येथे आसन होत असे. (स्था. पो.) येथील इतर लीळा : १) वेदपरायण घट भंगणे, २) गाईशी खेळ करणे, ३) पाभाण गाई दोहणे, ४) आपधवळ गाय म्हणणे. (स्था. पो.)