स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 23
मंडप
रिद्धपूर
उंचमठातील स्थान (मंडप)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उंबरवट्यावरील आसन स्थानापासून पश्चिमेस ९ फूट ५ इंच अंतरावर आहे. या स्थानावर संगमवरी फरशी बसवली असून त्यावर चारीही बाजूने उघडे असे लहानसे देऊळही आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) घंटा हालवणे, २) नृत्य पाहणे, ३) कीर्तन ऐकणे, ४) पुराण ऐकणे, ५) आपण मांदळ तुळविणे, ६) उंचमठाच्या चौदाही खांबांशी खेळ करणे. (स्था. पो.)