मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 24 क्रीडास्थान रिद्धपूर

महालक्ष्मीच्या मूर्तींशी खेळ करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उंचमठातील स्थानापासून दक्षिणेस १२ फूट १ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभूंनी येथे उभे राहून देवळीतील महालक्ष्मीच्या मूर्तींशी खेळ केला. (स्था. पो.) येथील इतर लीळा : १) नृत्य करणाऱ्यांना नृत्य कलेतील चूक दाखविणे, २) नृत्य करणाऱ्यांना बक्षीस देणे. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने