स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 25
क्रीडास्थान
रिद्धपूर
केशवमूर्तींशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उंचमठातील स्थानापासून पश्चिमेस १८ फूट १ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी येथे उभे राहून केशवाच्या मूर्तींशी खेळ केला. (स्था. पो.)