स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 26
सेवा
रिद्धपूर
अशक्त सोभागा पडीताळणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जगतीच्या नैऋत्य विभागी केशवमूर्तींशी खेळ करणे स्थानापासून किंचित नैऋत्येस २८ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंच्या वेळी जगतीच्या नैऋत्येस कोपऱ्यात स्वानबाइयांची उत्तराभिमुख मढौली होती. त्या ढौलीच्या पूर्व भिंतीला उत्तर-दक्षिण पटीशाळा होती. त्या पटीशाळेवर सोभागा अशक्त असताना तिची विचारपूस करण्याकरिता श्रीगोविंदप्रभू येथे येत असत. (स्था. पो.)