स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 27
क्रीडास्थान
रिद्धपूर
दुबळेश्वर नामक लिंगाशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अशक्त सोभागा पडीताळणे स्थानापासून पूर्वेस ४५ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंनी येथे उभे राहून भिंतीच्या कोनाड्यातील दुबळेश्वराच्या लिंगाशी खेळ केला. (स्था. पो.)