स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 28
अवस्थान
रिद्धपूर
फुलाचा वोवरा अवस्थान स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दुबळेश्वराच्या लिंगाशी खेळ करणे स्थानापासून ९ फूट ६ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) देऊळवाड्याहून आल्यानंतर श्रीगोविंदप्रभूंना राजमठामध्ये राहण्याची प्रवृत्ती नव्हती; म्हणून वोवरा अवस्थान झाले. म्हाइंभट दररोज एक आसनाची फुले आणून पलंगावर शेज करीत असत. (गो. प्र. च. १२०, स्था. पो.) २) मर्दना व पूजा आरोगणा येथेच होत असते. (स्था. पो.)