मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 30 स्नान रिद्धपूर

नित्य व्यवस्थेचे मादने स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सर्पदंश महादासाचे विष उतरविणे स्थानाच्या वायव्येस मशीदीच्या आवाराच्या पूर्व-पश्चिम भिंतीला लागून आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभूंना नेहमी येथे मादने होत असते. (स्था. पो.) येथील इतर लीळा : १) स्नानप्रसंगी पाऊस थांबविले. (गो. प्र. च. २०९, स्था. पो.) २) सुयाते वरता य म्हणणे. (गो. प्र. च. २६६) ३) म्हाइंभटवर्णी सांडणे. (गो. प्र. च. २७३, स्था. पो.) ४) म्हाइंभटाने धुतलेले जानवे सांडणे. (गो. प्र. च. २७४, स्था. पो.) ५) त्रिपुरारीभटांची सेवा स्वीकार करणे. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने