स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 33
अवस्थान
रिद्धपूर
नागनाथ ऊर्फ खोलेश्वराचा देऊळी अवस्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खोलेश्वराच्या पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
उदास्य स्वीकार प्रसंगी श्रीप्रभूंचे येथे तीन दिवस अवस्थान होते. (क्र. च. २४९ क प्र.)