स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 35
विहीर
रिद्धपूर
कापूर विहीर
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान म्हाइंभटाते चारुवारू म्हणणे स्थानाच्या पूर्व बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंना एखाद्या वेळेस आडाच्या काठी लोंबता श्रीचरणी आसन होत असे. (गो. प्र. च. २८८) येथील इतर लीळा : १) आडाच्या काठी उभे राहणे, २) आडामध्ये श्रीमुख पाहणे, ३) आपल्याच प्रतिबिंबाशी बोलणे, ४) आपल्याच प्रतिबिंबाशी गोष्टी करणे, ५) नखाने दाढी विचरणे, ६) हास्य करणे, ७) आडामध्ये श्रीकर घालणे. (गो. प्र. च. २८८, स्था. पो.)