मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 36 पशु-सेवा रिद्धपूर

पाथाणाच्या गाईंशी स्पर्श करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कापूर विहिरीच्या दक्षिणेस ६ फूट अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
येथे पाथाणाच्या गाई होत्या. त्या गाईंशी श्रीप्रभू येत. त्यांना स्पर्श करीत. कुरवाळीत. (गो. प्र. च. ३१६)

जवळील इतर स्थाने