स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 37
क्रीडा
रिद्धपूर
गाईं दोहण्याचा अनुकार करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पाथाणाच्या गाईंशी स्पर्श करणे स्थानाच्या पश्चिम बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
येथे उकड आसनी बसून श्रीप्रभू गाईंचे दूध काढण्याचा हावभाव करीत. (गो. प्र. च. ३१६, स्था. पो.)